लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो?

येत्या २४ ऑगस्ट रोजी कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. ...

पातुर तालुक्यातील मोर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो; सांडव्यावरून विसर्ग सुरू - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पातुर तालुक्यातील मोर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो; सांडव्यावरून विसर्ग सुरू

पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...

देशातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईच पहिली; लखनौचा प्रथमच सहभाग, मालमत्ता महागणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईच पहिली; लखनौचा प्रथमच सहभाग, मालमत्ता महागणार

जमिनीच्या दरांत ३० ते १३० टक्क्यांनी झाली वाढ ...

ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी

अमेरिकेने सर्वाधिक २४१ अभ्यागत पाठवले, गेल्यावर्षी ही संख्या १३१ होती. ...

पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई

Tim David Batting: टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावा कुटल्या. ...

Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर

Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर, भारत काय पावलं उचलणार याबद्दल बरीच चर्चा झाली. आता भारतानं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची योजना आखली आहे. ...

Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल

Tomato Bajar Bhav कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या टोमॅटो लिलावामुळे जुन्नर तालुक्यातील बेलसर येथील शेतकरी मालामाल झाला आहे. ...

अनधिकृत बांधकामांना कायदा दुरुस्ती विधेयके: सरकारची 'म्हजें घर' मोहीम जोमात; लोकांना दिलासा  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनधिकृत बांधकामांना कायदा दुरुस्ती विधेयके: सरकारची 'म्हजें घर' मोहीम जोमात; लोकांना दिलासा 

परिपत्रकांचा 'आधार' ...