लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस

महापालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता ...

Reshim Market : बीडच्या रेशीम बाजाराचा देशात झेंडा; विक्रमी रेशीम कोष खरेदी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Market : बीडच्या रेशीम बाजाराचा देशात झेंडा; विक्रमी रेशीम कोष खरेदी वाचा सविस्तर

Reshim Market : बीडच्या रेशीम कोष बाजारपेठेने विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ १२ दिवसांत तब्बल ७ कोटींची खरेदी होऊन बीडने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि चांगल्या दरामुळे आवक वाढत आहे. (Reshim Market) ...

अखेर वाद मिटला; प्रत्येक मंडळ वेळ कमी करण्यासाठी कटिबद्ध, पूर्वीप्रमाणे विसर्जन मिरवणूक होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर वाद मिटला; प्रत्येक मंडळ वेळ कमी करण्यासाठी कटिबद्ध, पूर्वीप्रमाणे विसर्जन मिरवणूक होणार

विसर्जन मिरवणूकीबाबात वाद मिटल्यामुळे पुणेकरांना आता परंपरेप्रमाणेच भव्य, पारंपरिक आणि शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक अनुभवायला मिळणार ...

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे कायम; डागडुजीकडे कानाडोळा, दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे कायम; डागडुजीकडे कानाडोळा, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकारला जाब विचारणे सुरूच ...

Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!

Uttarakhand Chamoli Cloudburst: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! 'या' मराठी नायिकाचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव काय माहितीये? ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून 'कसबा' हे नाव वगळले; नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून 'कसबा' हे नाव वगळले; नागरिकांमध्ये नाराजी

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची प्रभागरचना अनुकूल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी

सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या दिवशीच स्थापना झाली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. ...