लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

Pitru Paksha 2025 Shraddha Rituals: ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष आहे, याकाळात पितरांचे श्राद्धविधी करून त्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचला हे कसे ओळखावे ते पहा. ...

भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले

भारताच्या शेजारी देशांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जनक्षोभ भडकला आणि सत्तांतरे झाली. या आर्थिक विषमता आणि भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि राजकीय नेत्यांना देश सोडून पळावे लागले. ...

दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशीची कमाई वाचून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशीची कमाई वाचून व्हाल थक्क

'दशावतार' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात सुरुवात केली आहे ...

औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर

कानपूरद्वारे मालेगाव, नाशिकला व्हाया छत्रपती संभाजीनगर नशेसाठी औषधांचा पुरवठा; वाळूजच्या बड्या लॉजिस्टिक कंपनीवर एएनसी पथकाची धाड, ...

पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आणि नंतर तिचे टक्कल केले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्या व्यक्तीने हे कृत्य केले. ...

Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!

Pitru Paksha 2025: पितृपक्षातील अविधवा नवमी महत्त्वपूर्ण मानली जाते, या तिथीला केवळ कावळ्याला नैवेद्य नाही तर आणखी एक नैवेद्य कोणाला दिला जातो, ते जाणून घ्या. ...

सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश

जर तुम्ही सहारा समूहात गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. ...

सहा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करून हलविणार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करून हलविणार

वन विभागाकडून थांबवण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देणार : रवी राणा व केवलराम काळे यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय ...