लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

माजी खासदार महादेवराव शिवणकर यांचे निधन  - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माजी खासदार महादेवराव शिवणकर यांचे निधन 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार प्रा. शिवणकर यांनी केली होती. ...

लाखोंचा धंदा करणाऱ्या फटाके विक्रेत्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेची फुकट अग्निशमन दल सेवा   - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाखोंचा धंदा करणाऱ्या फटाके विक्रेत्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेची फुकट अग्निशमन दल सेवा  

पालिका आणि पोलिसांच्या बैठकीत बहुतांश नियमबाह्य अशी एकूण २७ जागा निश्चित केल्या... ...

Kolhapur Crime: कारागृहातून पळालेल्या कैद्याचा तपास एलसीबीकडे, गेल्या अडीच महिन्यांपासून पसार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कारागृहातून पळालेल्या कैद्याचा तपास एलसीबीकडे, गेल्या अडीच महिन्यांपासून पसार

कैदी सुरेश चोथे मोकाट ...

IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

Rohit Sharma Record Alert, IND vs AUS 2nd ODI: पहिल्या वनडेत रोहित अवघ्या ८ धावांवर बाद झाला. ...

‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते ...

जॅकीने लहान मुलाला उचललं, मागून येणाऱ्या पत्नीच्या तोंडावरच बसली लाथ; मग रकुलने जे केलं...; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकीने लहान मुलाला उचललं, मागून येणाऱ्या पत्नीच्या तोंडावरच बसली लाथ; मग रकुलने जे केलं...; व्हिडीओ व्हायरल

उत्साहात जॅकीने लहान मुलाला उचललं, पण त्याची लाथ पत्नी रकूल प्रीतला बसली, सासरे हसतच राहिले. व्हिडीओ बघाच ...

"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती

नाशिक रोड येथे शनिवारी रेल्वे अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला. ...

शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीचा दिवा पेटवा, मदत देताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा नकोच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीचा दिवा पेटवा, मदत देताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा नकोच

Nagpur : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसह विदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. ...