लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 

मधेपुरात राजकीय वातावरण तापले, विद्यमान आमदार प्रा. चंद्रशेखर यांनाच दिले पुन्हा तिकीट   ...

गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.   ...

आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले.  ...

‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सीबीआय चौकशीचे निर्देश देताना न्यायालयांनी काळजीपूर्वक व मर्यादित स्वरूपात अधिकार वापरले पाहिजेत.  ...

२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक

पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा. ...

"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन

ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले. ...

शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसानभरपाई सरकारकडून जाहीर... ...