लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक

पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा. ...

"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन

ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले. ...

शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसानभरपाई सरकारकडून जाहीर... ...

Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका

OBC Maha Elgar Sabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या ओबीसी महा एल्गार सभेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ...

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टी-२० मॅच खेळवण्याची वेळ! लंकेला शह देत दक्षिण आफ्रिका सेमीच्या उंबरठ्यावर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टी-२० मॅच खेळवण्याची वेळ! लंकेला शह देत दक्षिण आफ्रिका सेमीच्या उंबरठ्यावर

तंझिम ब्रिट्स हिने षटकार मारून मॅच संपवली. एवढेच नाही तर तिने ४२ चेंडूत अर्धशतकी डावही साधला. ...

Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी

Goa Cylinder Explosion: दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. ...

जेवताना प्रत्येक खास 'इतक्या' वेळा चावून खा; निरोगी दीर्घायुष्य मिळेल-राहाल फिट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना प्रत्येक खास 'इतक्या' वेळा चावून खा; निरोगी दीर्घायुष्य मिळेल-राहाल फिट

How Many Times Chew Each Bite Of Food For Healthy long Life : जेव्हा आपण घाईघाईत जेवण करतो आणि अन्न व्यवस्थित चावत नाही तेव्हा आपण नकळतपणे शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो, ज्यामुळे वजन वाढते. ...

Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल

Uddhav Thackeray- Raj Thackeray Meet: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेल्या ठाकरे बंधूंची भेट पुन्हा एकदा झाली. ...