लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट

दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनी या प्रकरणास परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. ...

सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत. ...

केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस

Uttar Pradeh News: उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या रेड्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. येथील सुनगडमधील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याने रेड्याच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना भोजन दिले. ...

Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

मानसिक त्रास देऊन छळले ...

Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात

Rahul Gandhi On Parth Pawar Land Deal: पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.  ...

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह 

शेतामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाइकांनी परिसरात शोधाशोध केली ...

९० च्या दशकातील 'ही' बोल्ड अभिनेत्री ५ वर्षांनी करतेय कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील 'ही' बोल्ड अभिनेत्री ५ वर्षांनी करतेय कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

गोविंदा, संजय दत्तसोबत काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री ५ वर्षांनी अभिनयात कमबॅक करतेय. चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत ...