लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अणु चाचणी संदर्भात चर्चा केली होती. यावर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान समोर आले. सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की भारत काय करेल हे भविष्यच सांगेल. ...

वयाच्या ७० व्या वर्षीही मेंटेन दिसणारे आनंद महिंद्रा स्वत:ला तरूण, फिट कसं ठेवतात? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ७० व्या वर्षीही मेंटेन दिसणारे आनंद महिंद्रा स्वत:ला तरूण, फिट कसं ठेवतात?

Anand Mahindra Fitness Routine : फक्त एक संतुलिन रुटीन, शरीराची व्यवस्थित काळजी घेणं हेच त्यांच्या फिटनेसचं गुपित आहे. ...

शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा

दुबार नावांच्या मतदार याद्या राजकीय पक्षांना द्या ...

Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर... - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

व्हॉट्सअ‍ॅपवर RTO चलान भरण्याचा मेसेज आलाय? सावधान! हे खरं चलन नाही, तर हॅकर्सनी रचलेला सायबर सापळा आहे. ...

Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!

Indonesia Jakarta Mosque Blast: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे नमाज वेळी अचानक स्फोट झाला, यात ५० हून अधिक जण जखमी झाले. ...

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, वागदे ग्रामस्थांचा आरोप - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, वागदे ग्रामस्थांचा आरोप

मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा, डॉक्टराना धरले धारेवर ...

अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

Pratika Rawal Finally Gets Her World Cup Winners' Medal : सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली, पण पदक मिळाले नव्हते ...

Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ...