लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Animal Heatwave Care : उष्णतेत पशुधनाचे रक्षण कसे कराल? 'हे' उपाय ठरतील जीवनदायी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Heatwave Care : उष्णतेत पशुधनाचे रक्षण कसे कराल? 'हे' उपाय ठरतील जीवनदायी

Animal Heatwave Care : जालना जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पशुधनावर उष्माघाताचा धोका गंभीर बनला आहे. तज्ज्ञांच्या मते, जनावरांना दिवसातून ३-४ वेळा पाणी देणे, दुपारच्या कडक उन्हात चारायला न नेणे आणि गोठ्यात थंडावा राखणे अत्यावश्यक आहे. योग्य काळजी घेत ...

शेंद्रा एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ २० किमी अंतरावरूनही दिसले, नागरी वस्ती रिकामी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ २० किमी अंतरावरूनही दिसले, नागरी वस्ती रिकामी

प्लास्टिकच्या कच्च्या मालाने घेतला पेट; करमाड पोलिसांचा फौजफाटा तैनात, बघ्यांची मोठी गर्दी. ...

यंदा माणदेशी ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट; वाचा प्रतिकिलो काय दराने होतेय विक्री? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा माणदेशी ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट; वाचा प्रतिकिलो काय दराने होतेय विक्री?

mandeshi jwari गतवर्षी कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे, तसेच बदलते हवामान आणि नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने, ज्वारीचे दर भडकले आहेत. ...

उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या

देशभरात कुठेही वाहन चालवा; बीएच सीरीज नंबर घेतला का? वाहनधारकांकडून प्रतिसाद - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशभरात कुठेही वाहन चालवा; बीएच सीरीज नंबर घेतला का? वाहनधारकांकडून प्रतिसाद

पूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहनाची पुनर्नोदणी करावी लागायची. मात्र बीएच सीरिजमुळे हा त्रास टळतो. वाहनाचा क्रमांक बदलत नाही, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. ...

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू;केंद्रात नातेवाइकांनी घातला गोंधळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू;केंद्रात नातेवाइकांनी घातला गोंधळ

आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ...

शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर

Share Market Today: शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळी उत्साह पाहायला मिळाला. जागतिक बाजारपेठेतून मिळणारे सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजार आज ग्रीन झोनमध्ये उघडला. ...

मायकल जॅक्सनच्या निधनानंतर एकटा पडला त्याचा 'बबल्स'; सध्या कुठे आहे गायकाचा लाडका मित्र? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायकल जॅक्सनच्या निधनानंतर एकटा पडला त्याचा 'बबल्स'; सध्या कुठे आहे गायकाचा लाडका मित्र?

Michael jackson: मायकल गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते फोटोशूटपर्यंत प्रत्येक इव्हेंटमध्ये बबल्सला सोबत घेऊन जायचा. ...