लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 

Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले ...

वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

खान कुटुंबात येणार छोटा पाहुणा ...

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Hina Khan Rocky Jaiswal Wedding Pics: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय ...

Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर

Operation Sindoor: या कबरींमध्ये दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे. ...

लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

तपास आंबेजोगाई, नांदेडच्या दिशेने, पोलिसांचे दोन पथके रवाना; सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा कसून झाडाझडती ...

Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?

भूमिका जाणून घेण्यासाठी मदनभाऊ गटाची आज बैठक : काँग्रेसमध्येच थांबण्याचा काही कार्यकर्त्यांचा सल्ला ...

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय

नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये १६ सदस्य असून ६ हजार २०० मतदार आहेत. जवळपास दीड ते दोन हजार घरे आहेत. ...