लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सॅनहोजे - कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅनहोजे - कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा

NAFA Marathi Film Festival : 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना गेल्या वर्षी करण्यात आली होती. ...

Hingoli Bajar Samiti : मोंढा बंद, बाजार शांत; पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hingoli Bajar Samiti : मोंढा बंद, बाजार शांत; पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी वाचा सविस्तर

Hingoli Bajar Samiti : हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार गेले आठवडाभर ठप्प आहेत. ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल थांबल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली ...

हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

वजन वाढू न दिण्यासाठी आणि पडद्यावर फिट अँड फाईन दिसण्यासाठी बॉलिवूड अभिनेता एक सोप्पी गोष्ट करतो. ही स्टेप फॉलो करुन तुमचंही वजन राहील नियंत्रणात ...

IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!

MI च्या संघाला फायनल गाठायची असेल तर रोहित शर्मालाही आपल्या भात्यातील धमक दाखवून द्यावी लागेल. ...

प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी

पाळणाघरातून पोलिस स्टेशनपर्यंतचा प्रवास : सीसीटीव्हीने दिला पुरावा ...

Palmistry: तळहातावर किंवा बोटांवर असलेला तीळ दर्शवतो तुमच्या यशापयशाचा आलेख! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Palmistry: तळहातावर किंवा बोटांवर असलेला तीळ दर्शवतो तुमच्या यशापयशाचा आलेख!

Palmistry: तळहातावर तीळ असणे हे भाग्याचे लक्षण, पण तो नेमका कुठे असल्यावर भाग्यकारक मानला जातो ते जाणून घेऊ! ...

प्रभासने 'या' अभिनेत्याला दिली मारण्याची धमकी, मानधनावरुन संतापला? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासने 'या' अभिनेत्याला दिली मारण्याची धमकी, मानधनावरुन संतापला? वाचा सविस्तर

'रेबल स्टार' म्हणून प्रसिद्ध असेलेला प्रभास सध्या चर्चेत आला आहे. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..! अमृता अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..! अमृता अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहते झाले हैराण

Amrita Arora : अमृता अरोरा नुकतीच तिची बहीण मलायका अरोरा आणि भाचा अरहान खानसोबत दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या लूकने सर्वांना चकित केले. ...