लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?

बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. ...

पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी

मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको; एक पैसाही नको, तो आम्ही उभा करू.. ...

"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

Uddhav Thackeray Raj Thackeray Together: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. ते एकत्र यावेत अशी आमचीही इच्छा आहे. शिवसेनेचे तुकडे बघून आम्हालाही त्रास होतो, अशा भावना शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या ...

पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

नासिर आणि नौशाबा शहजाद पाकिस्तानात एक ट्रॅव्हल एजेन्सी चालवायचे. ते अशा लोकांना व्हिसा व्यवस्था करण्यात मदत करायचे जे त्यांना सहकार्य करतात. ...

शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला, ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला, ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात 

हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती. ...

लोहगड किल्ल्याच्या भाजे गावाकडील काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगड किल्ल्याच्या भाजे गावाकडील काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही 

राज्यभरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली. ...

शाळेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात फटाके फोडले; छतावरील टाकाऊ फर्निचरला लागली आग - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शाळेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात फटाके फोडले; छतावरील टाकाऊ फर्निचरला लागली आग

स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना काहींनी फटाके फोडले. ...

Maharashtra Rain Alert : राज्यातील 'या' जिल्ह्यांत मृग नक्षत्राच्या सरी बरसणार, वाचा सविस्तर   - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील 'या' जिल्ह्यांत मृग नक्षत्राच्या सरी बरसणार, वाचा सविस्तर  

Maharashtra Rain Alert : ...