लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राज्यातील 'या' धरणांनी पंन्नाशी ओलांडली, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरण पाणीसाठा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' धरणांनी पंन्नाशी ओलांडली, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरण पाणीसाठा

Maharashtra Dam Storage : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह इतर विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे? ...

मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबातील (Maran Family) अंतर्गत कलह आता उघडकीस आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. ...

PM Modi: विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी दिल्या खास भेटवस्तू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM Modi: विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी दिल्या खास भेटवस्तू

जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांना भारतीय परंपरांचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू दिल्या. ...

विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण.. - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण..

Ashtray In Airplane Toilet : मुख्य मुद्दा असा आहे की, जर विमानात स्मोकिंग करण्यास मनाई असते तर मग विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे का असतो? ...

Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Flood Situation of Bhima River Today: उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. ...

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर

कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली आहे. गोविंद बापू झुरे (रा. कदमवाडी) या शेतकऱ्याने चक्क थायलंड देशातून जांभळाची रोपे आणली आहेत. ...

SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!

Swiss Bank: वर्ष २०२४ मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढल्याचा अहवाल समोर आला. ...

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या फायद्यासाठीच हद्दवाढीचा डाव, हद्दवाढविरोधी सरपंचांचा आरोप  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या फायद्यासाठीच हद्दवाढीचा डाव, हद्दवाढविरोधी सरपंचांचा आरोप 

आठ गावेच काय एक इंचही देणार नाही ...