लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

धक्कादायक! जमिनीच्या वादातून पत्नीने घेतला पतीचा चावा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जमिनीच्या वादातून पत्नीने घेतला पतीचा चावा

भिवंडीत रविवारी घडली घटना ...

भिवंडीत सराईत गुन्हेगारांकडून दहा मोटरसायकली जप्त; शांतीनगर व भोईवाडा पोलिसांची कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत सराईत गुन्हेगारांकडून दहा मोटरसायकली जप्त; शांतीनगर व भोईवाडा पोलिसांची कारवाई 

भिवंडीत सराईत गुन्हेगारांकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.  ...

भिवंडीत चार लाख साठ हजारांचा चरस गांजा जप्त; दोघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत चार लाख साठ हजारांचा चरस गांजा जप्त; दोघांना अटक

भिवंडीत चार लाख साठ हजारांचा चरस गांजा जप्त करण्यात आला आहे.   ...

भिवंडीतील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४२, तर सदस्य पदासाठी ३१९ उमेदवार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४२, तर सदस्य पदासाठी ३१९ उमेदवार

शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. ...

भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई

झोपडपट्टी विभागातून मोठ्या प्रमाणावर सुरू होती बेकायदेशीरपणे विक्री ...

कचरावाहू वाहनांचा थेट भिवंडी मनपा मुख्यालयालाच विळखा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरावाहू वाहनांचा थेट भिवंडी मनपा मुख्यालयालाच विळखा

भिवंडी महापालिकेची कचरा-कोंडी ...

भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी; वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी; वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त

दुसऱ्या घटनेत आझका अपार्टमेंट कणेरी या ठिकाणी राहणारा अश्रफ युसूफ शहा यांनी आपल्या इमारतीच्या खाली पार्किंग करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची एव्हिएटर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात पळवून नेली आहे. ...

जन्मदाखल्यामध्ये वडिलांसोबत आईचेही नाव लिहा, मनपा आयुक्तांकडे श्रमजीवी संघटनेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जन्मदाखल्यामध्ये वडिलांसोबत आईचेही नाव लिहा, मनपा आयुक्तांकडे श्रमजीवी संघटनेची मागणी

Bhiwandi News: जन्मदाखल्यामध्ये मुलाच्या नावासोबत वडिलांचे नाव नमूद करीत खालील रकान्यात जन्मदात्या आईचे नाव लिहिले जाणे बंद करून महिलांचा सन्मान करण्यासाठी जन्म दाखल्यावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...