लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

कायमस्वरूपी खंडित थकीत वीजबिल धारकांना 'अभय योजने'चा लाभ घेण्याचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायमस्वरूपी खंडित थकीत वीजबिल धारकांना 'अभय योजने'चा लाभ घेण्याचे आवाहन

टोरंट पॉवर कंपनीकडून करण्यात आले आहे आवाहन ...

भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; स्वागत कमानीची लादी पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; स्वागत कमानीची लादी पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू 

शहरातील न्यु टावरे कंपाऊंड येथील पालिका शाळा क्रमांक ७२ समोर स्वागत कमान असून त्यास संगमरवरी लाद्या लावण्यात येत आहेत. ...

भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकांचे वातावरण तापले, ५११ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकांचे वातावरण तापले, ५११ उमेदवारी अर्ज दाखल

कोनगाव, कारीवली, कशेळीसह १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

खासगी कंपन्यांचा पुढाकार, भिवंडीतील उड्डाणपुलांखालील जागांचे होणार सुशोभीकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी कंपन्यांचा पुढाकार, भिवंडीतील उड्डाणपुलांखालील जागांचे होणार सुशोभीकरण

कंपन्यांच्या CSR फंडातून जागेचे होणार सजावटीकरण ...

भिवंडीत अतिक्रमण कारवाई विरोधात आरपीआय सेक्युलरचा तहसीलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अतिक्रमण कारवाई विरोधात आरपीआय सेक्युलरचा तहसीलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा 

Bhiwandi News: उच्च न्यायालयातील एका आदेशाने महाराष्ट्रातील गुरचरण जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे यासाठी आदेश दिल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.यामुळे विस्थापित होणाऱ्या गोरगरीब जनते मध्ये कमालीचा संताप आहे ...

भिवंडी मनपात होणार कर्मचाऱ्यांची भरती; २५४ पदे भरण्यास राज्य शासनाची मंजुरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपात होणार कर्मचाऱ्यांची भरती; २५४ पदे भरण्यास राज्य शासनाची मंजुरी

 भिवंडी मनपात २५४ पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.  ...

सोनसाखळी, मोबाईल अन् मोटरसायकलींची चोरी करणाऱ्यांना अटक; नारपोली पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनसाखळी, मोबाईल अन् मोटरसायकलींची चोरी करणाऱ्यांना अटक; नारपोली पोलिसांची कारवाई

एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी बुधवारी दिली आहे. ...

भिवंडीत गोवरचा प्रकोप वाढला; तब्बल ७९३ संशयित रुग्णांची नोंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोवरचा प्रकोप वाढला; तब्बल ७९३ संशयित रुग्णांची नोंद

रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करीता हाफकीन रिसर्च इन्स्टीटयूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले होते.या अहवालात ४८ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत ...