लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात कारवाई; भिवंडीतून एका युवकास घेतले ताब्यात  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात कारवाई; भिवंडीतून एका युवकास घेतले ताब्यात 

भिवंडी शहरातील बंगालपुरा येथे ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत मोईनुद्दीन मोमीन या युवकास ताब्यात घेतले आहे. ...

धक्कादायक! अनैतिक प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे मुलाने केली आईची हत्या  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अनैतिक प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे मुलाने केली आईची हत्या 

Crime News : पोटच्या मुलाने आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना काल्हेर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

भिवंडीतील दोन आदिवासी मुलांची वेढबिगारीतून मुक्तता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील दोन आदिवासी मुलांची वेढबिगारीतून मुक्तता

इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे. ...

"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा"

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मनपा प्रशासनास सूचना ...

भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच

चोवीस तासानंतरही दोन्ही मृतदेह सापडले नसून मृतदेहांचे शोधकार्य बचाव पथकामार्फत दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत.  ...

दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत. ...

अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. ...

भर पावसात भिवंडी मनपाच्या कचरा वाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर पावसात भिवंडी मनपाच्या कचरा वाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण

खासगी ठेकेदाराकडून कचऱ्याची वाहतूक उघड्या वाहनातून होत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...