लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

संततधार पावसामुळे भिवंडीतील भाजी मार्केटमध्ये साचले पाणी; नागरिकांची प्रचंड गैरसोय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संततधार पावसामुळे भिवंडीतील भाजी मार्केटमध्ये साचले पाणी; नागरिकांची प्रचंड गैरसोय

निजामपुरा तीनबत्ती परिसरातील भाजी मार्केट पाण्याखाली गेल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. ...

भीषण आग! भिवंडीत तेल व औषधांचे दहा गोदाम जळून खाक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आग! भिवंडीत तेल व औषधांचे दहा गोदाम जळून खाक

Bhiwandi fire : पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल व औषधे साठविलेल्या गोदाम इमारतीस ही आग लागली होती ज्यात दहा गोदाम जळून खाक झाली आहेत. ...

भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी जाहीर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी जाहीर

कार्यक्रमाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी जाहीर केली आहे. ...

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या

याप्रकरणी मयत तरुणीच्या बहिणीने प्रियकरा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.  ...

श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असे नाना पटोले यांनी म्हटले.  ...

भिवंडी शहरात सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरात सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण

भिवंडी शहरात सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ...

भिवंडीत भांडणाच्या रागातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला, महिला गंभीर जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत भांडणाच्या रागातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला, महिला गंभीर जखमी

वैभव पवार याने किरणची वहिनी कविता माने तिच्या उजव्या कानाखाली मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...