लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका

Palghar News: मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते.  ...

नवी मुंबई महापालिकेच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीत ८२ विभागांचा समावेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीत ८२ विभागांचा समावेश

ऑगस्टपासून होणार सुरू : आयुक्तांनी घेतला आढावा ...

चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

६८५ हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरण वाद ...

बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण जाेडून नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेल करून चौकशीची मागणी केली होती. ...

महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. ...

तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात

ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवर ६०० फ्लॅट्स एवढे अतिक्रमण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवर ६०० फ्लॅट्स एवढे अतिक्रमण

सामाजिक/धार्मिक वास्तूंची ३० बेकायदेशीर बांधकामे : २.३० लाख चौरस फुट भूखंड बळकावला ...

नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट 

तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली. ...