लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ निरीक्षकांची नेमणूक; सचिन हिरे सहायक पोलिस आयुक्तपदी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ निरीक्षकांची नेमणूक; सचिन हिरे सहायक पोलिस आयुक्तपदी

नव्याने बदलून आलेल्या १३ पोलिस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांत तसेच गुन्हे शाखेत नेमणूक झाली.... ...

Pimpri Chinchwad: देहूरोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून, चौघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: देहूरोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून, चौघांना अटक

देहूरोड परिसरातील विकासनगर येथे बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली. खून प्रकरणी गुन्हा दाखल करत देहूरोड पोलिसांनी चौघांना अटक केली... ...

ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना

ट्रॅक्टर चालक रितेश शिवलाल तुनगर (३१, रा. असोला, ता. मानोरा, जि. वाशीम) याला पोलिसांनी अटक केली.... ...

एमडी विक्री प्रकरणातील पोलिसाचा आणखी एक कारनामा उघड; संशयिताला अटक न करण्यासाठी मागितले साडेतीन लाख - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एमडी विक्री प्रकरणातील पोलिसाचा आणखी एक कारनामा उघड; संशयिताला अटक न करण्यासाठी मागितले साडेतीन लाख

पोलीस उपनिरीक्षकाला ‘एमडी ड्रग्स’ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती, आता त्याने संशयिताला अटक न करण्यासाठी साडेतीन लाख मागितल्याचे समोर आले आहे ...

पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीतून २ कोटींचे ‘एमडी’; पिंपरी-चिंचवड पोलीस दलात पुन्हा खळबळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीतून २ कोटींचे ‘एमडी’; पिंपरी-चिंचवड पोलीस दलात पुन्हा खळबळ

एमडी विक्री प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई ...

चिंचवडच्या मेंढपाळाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण; बीडमधून सुटका, एकाला अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या मेंढपाळाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण; बीडमधून सुटका, एकाला अटक

मेंढपाळ बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनामध्ये बसवून नेण्यात आले होते ...

Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

‘मॅट’च्या दणक्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आदेश ...

PMRDA: मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पासाठी नाही वेळ, पीएमआरडीएच्या प्रकल्पांना खोडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA: मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पासाठी नाही वेळ, पीएमआरडीएच्या प्रकल्पांना खोडा

आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात लोकसभा निवडणुकीनंतरच बजेट सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थसंकल्प लांबवणीवर पडून नवीन प्रकल्पांना ‘ब्रेक’ लागला आहे... ...