लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांकडून दोघांना अटक ...

आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना

रहाटणी येथे ३ डिसेंबर ते १३ मार्च या कालावधीत ही घटना घडली.... ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला ...

ड्रेनेजमध्ये आढळले पुरुष जातीचे मृत अर्भक; पिंपरीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ड्रेनेजमध्ये आढळले पुरुष जातीचे मृत अर्भक; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

मलनिस्सारण वाहिनीमध्ये आढळलेले हे पुरुष जातीचे मृत अर्भक अंदाजे पाच ते सहा महिन्याचे आहे ...

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, महिलेची सुटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, महिलेची सुटका

लाॅजचा व्यवस्थापक महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेत होते ...

गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा

यंत्रा कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर दोन लाख २० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले. ...

येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल

मालकाला दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरतोय माहित असतानाही मुलाला फ्रिजवर चढून कप काढण्यास सांगितले ...

Pimpri Chinchwad: आगीत गोदामातील इलेक्ट्रिक साहित्य खाक, तळवडे परिसरातील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: आगीत गोदामातील इलेक्ट्रिक साहित्य खाक, तळवडे परिसरातील घटना

तळवडेतील त्रिवेणी नगर येथील टाॅवर लाइन येथे सोमवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...