लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार निरुपम? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार निरुपम?

आगामी लोकसभा निवडणुका लवकर  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. ...

उपनगरातील पहिल्या वाहिल्या दिव्यांग उद्यानाचे होणार लोकार्पण  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरातील पहिल्या वाहिल्या दिव्यांग उद्यानाचे होणार लोकार्पण 

आमदार अतुल भातखळकर यांची संकल्पना  ...

मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे. ...

अमोल कीर्तीकर यांची प्राथमिक बैठकीला झाली सुरुवात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तीकर यांची प्राथमिक बैठकीला झाली सुरुवात

काल रात्री एक प्राथमिक बैठक शिवसेना नेते व आमदार अँड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडल्याचे कळते.  ...

जोगेश्वरीत शिवसेनिकांची वायकर यांना साथ नाही; शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत शिवसेनिकांची वायकर यांना साथ नाही; शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे

वायकर यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्याने आणि त्यांची अडचण झाल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून आम्ही कदापी त्यांची साथ सोडणार नाही. ...

मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणार-खासदार गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणार-खासदार गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती

आजही मतदार संघात मी सतत कार्यरत आहे. भाजप कितीही काही म्हणू देत पण मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणारच अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...

परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोरेगावमध्ये मॅरेथॉनचे आयोजन ...

राम नाईक यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान; आशिष शेलार यांचे मत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम नाईक यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान; आशिष शेलार यांचे मत

‘सामाजिक क्षेत्रातील अपवादात्मक व अतिविशिष्ट जनसेवे’साठी  राम नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित झाला. ...