लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अन्याया विरुद्ध लढण्याचे काम शिवसेनेची महिला सेना करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्याया विरुद्ध लढण्याचे काम शिवसेनेची महिला सेना करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. ...

उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून जाहीर केली अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून जाहीर केली अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुक पुढच्या आठवड्यात  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. ...

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंडपेश्वर लेणी शिवमंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंडपेश्वर लेणी शिवमंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन

अयोध्येत राम मंदिरा प्रमाणे बोरिवलीत उभारले शिवमंदिर, माजी राज्यपाल राम नाईक. ...

ठाकरे यांनी केला मानखुर्दच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे यांनी केला मानखुर्दच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

रोजगार मिळवून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ पाहणार्‍या या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व कलकी महिला गृह उद्योग तर्फे सन्मान करण्यात आला. ...

त्यांनी दिल्या दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांनी दिल्या दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

वाढदिवसाचा कसलाही इव्हेंट न करता सामाजिक आणि त्यातल्या त्यात गरजूना मदत करण्याची परंपरा यंदाही भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी कायम ठेवली. ...

मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतीगृहांची उभारणी करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतीगृहांची उभारणी करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Mumbai: मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असल्याने प्रगतीच्या संधी विस्तारतील. आगामी वर्षभरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत पाच वसतीगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन उपनगराचे पालक ...

वरळीच्या समुद्रात बसवले 210 कृत्रिम खडक, राज्यातील पहिलाच प्रकल्प - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीच्या समुद्रात बसवले 210 कृत्रिम खडक, राज्यातील पहिलाच प्रकल्प

समुद्रातील कमी होणाऱ्या माशांमध्ये वाढ होण्यासाठी आणि एकूणच सागरी पर्यावरण सुधारण्यासाठी एका अनोख्या हालचालीमध्ये, 'प्रोजेक्ट नेचर:री' नावाच्या सागरी संवर्धन उपक्रमांतर्गत वरळी जवळच्या समुद्रात 210 कृत्रिम खडक बसवण्यात आले आहे. ...

‘पद्म भूषण’ सन्मानानिमित्त राम नाईक यांचा शनिवारी बोरीवलीत नागरी सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पद्म भूषण’ सन्मानानिमित्त राम नाईक यांचा शनिवारी बोरीवलीत नागरी सत्कार

 राम नाईक यांची संसदीय कारकीर्द 1978 मध्ये बोरीवलीतून सुरु झाली.  सलग तीनवेळा बोरीवलीतून ते आमदार म्हणून निवडले गेले, तर त्यानंतर सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून खासदार म्हणून जिंकून आले होते.   ...