लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्व सेवा विषयक लाभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्व सेवा विषयक लाभ

कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता आमदार रमेश पाटील गेल्या 12 वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश

Krishna Hegde : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असे विचारले असता कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. ...

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला.  ...

सेंट्रल लायब्ररीच्या कामात शासनाला 107 कोटींचा अतिरिक्त फटका!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल लायब्ररीच्या कामात शासनाला 107 कोटींचा अतिरिक्त फटका! 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सेंट्रल लायब्ररीचे रखडलेल्या कामांची माहिती मागितली होती. ...

जागतिक मच्छिमार दिनी केंद्र व राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मच्छिमार दिनी केंद्र व राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा!

पालघर जिल्ह्यात वाढवण येथे  केंद्र सरकार व राज्य सरकार जेएनपीटी द्वारे महाकाय प्रस्तावित वाढवण बंदर उभारत आहे. ...

राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा

आंदोलनाची माहिती मिळताच भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात जाऊ नयेत म्हणून पोलीस दलाने काँग्रेस भवन कार्यालयात बंदोबस्त ठेवला होता. ...

गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निरूपम यांचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निरूपम यांचा इशारा

गजानन किर्तीकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता ...

मी शिवसेनेतच राहणार: अमोल कीर्तिकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी शिवसेनेतच राहणार: अमोल कीर्तिकर

अमोल कीर्तिकर हे युवसेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. ...