जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात ...
जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या या रेल्वे स्थानकावरून आजपर्यंतच्या इतिहासात कधीही प्रवासी रेल्वेची वाहतूक थांबली नाही. केवळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, वडसा स्थानकावरून धावणारी प्रवासी रेल्वे थांबली. सध ...
तालुका भाजयुमोद्वारे स्थानिक लाखांदूर येथील वडसा - पवनी टी पॉइंटवर आयोजीत रास्ता रोको आंदोलना दरम्यान ये - जा सह अन्य दुर्घटना थांबविण्यासाठी लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याद ...
राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपा ...
आरोपी सावत्र मामा हा मुळचा राजूर (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. मात्र तो गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीच्या गावाला पत्नीसह राहायला गेला. एक दिवस घरी कुणी नसताना आरोपी मामाने पीडित मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या व ...
आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनं ...
वनहक्क जमिनीचे पट्टे आदिवासी व अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना देण्यात यावे, महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या त्यांचा पट्टा देण्यात यावा, मनरेगाची कामे नियमित सुरू ठेवा, अकुशल मजुरांच्या कामावर ६०० रुपये मजुरी द्यावी, प्रधानमंत्री शहरी व ग्रामीण आवास यो ...
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केले ...