लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला शहरात सिमेंट रस्त्यांची चाळण; अकाेलेकरांच्या जीवाचे हाल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात सिमेंट रस्त्यांची चाळण; अकाेलेकरांच्या जीवाचे हाल

Akola News ; रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठरले असूून खड्ड्यातून मार्ग काढताना अकाेलेकरांच्या जीवाचे हाल हाेत आहेत. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

Brutal murder of wife on suspicion of character : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन गुरुवारी रात्री उशिरा बेदम मारहाण केली़ या मारहाणीत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला़. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पाेलिस निरीक्षकाविरुध्द गुन्हा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पाेलिस निरीक्षकाविरुध्द गुन्हा

Crime against a police inspector for molesting a minor girl अमरावती ग्रामीण पाेलिस दलात कार्यरत असलेल्या एका पाेलीस निरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.  ...

मोठी बातमी; संदीप पवार खून प्रकरण; पुण्यातील 'सरजी' गँगचा राईट हॅण्ड सापडला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; संदीप पवार खून प्रकरण; पुण्यातील 'सरजी' गँगचा राईट हॅण्ड सापडला

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

घटस्फोट होण्यापूर्वी दुसऱ्या लग्नास आसुसलेली पत्नी क्रूरच! उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोट होण्यापूर्वी दुसऱ्या लग्नास आसुसलेली पत्नी क्रूरच! उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Nagpur News घटस्फोट होण्यापूर्वी दुसरे लग्न करण्यास आसुसलेली पत्नी क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून पतीला घटस्फोट मंजूर केला. ...

होत्याचे नव्हते झाले! २० वर्षात नागपूरचे १० तलाव गिळले अतिक्रमणाने - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होत्याचे नव्हते झाले! २० वर्षात नागपूरचे १० तलाव गिळले अतिक्रमणाने

Nagpur News गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत. ...

जिंकलंस भावा! एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हाती आले रेल्वेचे स्टेयरिंग - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिंकलंस भावा! एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हाती आले रेल्वेचे स्टेयरिंग

Gondia News आलेल्या संकटाचा बाऊ न करता आपल्या ध्येयासाठी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हातात आता रेल्वेचे स्टेअरिंग आले आहे. ...

सेवानिवृत्त आयुक्तांबाबत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर झळकतेय चुकीची माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्त आयुक्तांबाबत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर झळकतेय चुकीची माहिती

Nagpur News आयोगाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती कायम असून, निवृत्त आयुक्त अद्यापही पदावर असल्याचे दिसते. संकेतस्थळ नियमितपणे ‘अपडेट’ करण्याची तसदीदेखील आयोगाकडून घेण्यात आलेली नाही. ...