लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक

मालवण शहरानजीक एका गावातील गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ...

‘टाटा’ ने केला टाटा ! जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टाटा’ ने केला टाटा ! जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत

Auric City in Aurangabad : आणखी एका बड्या समूहाची औरंगाबादकडे पाठ ...

पिकलेलं केळं फेकू नका, अनुष्का शर्मा करते तसा करा पिकलेल्या केळ्याचा फेसपॅक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिकलेलं केळं फेकू नका, अनुष्का शर्मा करते तसा करा पिकलेल्या केळ्याचा फेसपॅक

ब्यूटी सिक्रेट; चेहऱ्याचा ग्लो वाढविण्यासाठी अभिनेत्री वापरतात घरगुती उपाय... ...

थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय

गुलाबी थंडी सर्वांनाच धुंद करून टाकते. मात्र हाडांचे विकार आहेत अशा व्यक्तींना थंडी म्हणजे एक शिक्षाच! यावर साधे साधे घरगुती उपाय करून काही अंशी का होईना वेदना कमी करता येऊ शकतात. ...

मनपा स्टेशनरी घोटाळ्यातील आणखी दोघांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा स्टेशनरी घोटाळ्यातील आणखी दोघांना अटक

नागपूर : महापालिकेत झालेल्या लाखो रुपयांच्या स्टेशनरी घोटाळ्यात रविवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. महापालिकेतील ऑडिटर आणि क्लर्कचा यात ... ...

मार्गशीष महिना, लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूला मिळतोय शेवंतीचा भाव - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मार्गशीष महिना, लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूला मिळतोय शेवंतीचा भाव

मार्गशीर्ष महिना व लग्नसराई असल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘झेंडू’, ‘शेवंती’, ‘निशिगंधा’, ‘गुलाब’, ‘अष्टर’ या फुलांना चांगलीच तेजी आली आहे. ...

व्हॉट्सॲप ‘डीपी’वरील फोटो पॉम्प्लेटवर लिहिले, 'यह लडकी कॉलगर्ल है!' - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्हॉट्सॲप ‘डीपी’वरील फोटो पॉम्प्लेटवर लिहिले, 'यह लडकी कॉलगर्ल है!'

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने घराशेजारी दुकानाच्या शटरवर पॉम्प्लेट चिटकवून, त्यावर त्या तिचा व्हॉट्सॲप डीपीवरील फोटो टाकून त्याखाली 'यह लडकी कॉलगर्ल है!' असे लिहीले ...

Kdcc bank election : जागा वाटपाचा तिढा; ‘अनुसूचित’च्या जागेसाठी विनय काेरे आग्रही - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc bank election : जागा वाटपाचा तिढा; ‘अनुसूचित’च्या जागेसाठी विनय काेरे आग्रही

आज, सोमवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन दुपारी साडेबारापर्यंत पॅनलची घोषणा केली जाणार आहे. ...