लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जि.प. व पं.स.ची आरक्षण सोडत जाहीर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प. व पं.स.ची आरक्षण सोडत जाहीर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता ...

विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट

लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह् ...

रेल्वेच्या सवलतींना ग्रीन सिग्नल केव्हा? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या सवलतींना ग्रीन सिग्नल केव्हा?

गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया या मार्गावरील हजारो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. परंतु, दिवसभरातून केवळ एकच पॅसेंजर धावत आहे. एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.  मागील दीड वर्षात रेल्वेने विशेष रेल्वे ...

महिला आरक्षण सोडतीने अदलाबदल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिला आरक्षण सोडतीने अदलाबदल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. त्यामुळे ५२ पैकी १३ नामाप्र गटातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर या १३ ही जागा सर्वसाधारण करुन निवडणुकीची घोषणा करण्यात आली. १८ जानेवारी रोजी या १३ गटांसाठी निवडणूक होत आहे ...

सामूहिक बलात्कार प्रकरणातील अडीच महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामूहिक बलात्कार प्रकरणातील अडीच महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

Nagpur News रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांनी यश मिळवले. ...

नागपुरात बनावट महागड्या सिगारेटस् अन् मांजा जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बनावट महागड्या सिगारेटस् अन् मांजा जप्त

Nagpur News परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने लकडगंजमध्ये घातक नायलॉन मांजा अन् बनावट महागड्या सिगारेटस् असा साडेसात लाखांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. ...

बँकेतून रक्कम घेऊन निघालेल्या नोकराला मारहाण; दीड लाख लुटले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेतून रक्कम घेऊन निघालेल्या नोकराला मारहाण; दीड लाख लुटले

Nagpur News बँकेतून रक्कम घेऊन व्यापाऱ्याच्या घरी निघालेल्या नोकराला मारहाण करून दोन भामट्यांनी दीड लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२.१५च्या सुमारास ही घटना घडली. ...

मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार  

कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती. ...