लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार  

कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती. ...

सात तासांची अथक मेहनत आणि दोन तास रस्ता बंद करून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सात तासांची अथक मेहनत आणि दोन तास रस्ता बंद करून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून विविध ठिकाणाच्या तीन नागरिकांना ठार केलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ...

उघड्यावर कचरा टाकल्याने दुकानदाराला ठोठावला तब्बल २० हजारांचा दंड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उघड्यावर कचरा टाकल्याने दुकानदाराला ठोठावला तब्बल २० हजारांचा दंड

Nagpur News नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...

चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश 

महाराष्ट्रात पहिले ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. परदेशातून आलेल्या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. ...

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू व्हायला आता फेब्रुवारी उजाडणार; डिसेंबरचा मुहूर्त हुकला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू व्हायला आता फेब्रुवारी उजाडणार; डिसेंबरचा मुहूर्त हुकला

Nagpur News महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर डिसेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु हा मुहूर्त हुकला. ...

अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर.. कोणत्या मुंबईकराला संघात स्थान? माजी क्रिकेटपटूने सांगितला महत्त्वाचा मुद्दा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर.. कोणत्या मुंबईकराला संघात स्थान? माजी क्रिकेटपटूने सांगितला महत्त्वाचा मुद्दा

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माशिवाय उतरणार आहे. त्यामुळे इतर अनुभवी फलंदाजांवर संघाची मदार असणार आहे. ...

भिवंडी महापालिका चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिका चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध

प्रभाग समिती एक साठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय एकतावादी विजयी  ...

एकीकरण समितीचे पालिका निषेधार्थ प्रभाग कार्यालयात "झोपा काढा" आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकरण समितीचे पालिका निषेधार्थ प्रभाग कार्यालयात "झोपा काढा" आंदोलन

प्रभाग समिती हद्दीतील  सर्व रस्ते, पदपथ अतिक्रमणा पासून मुक्त करावेत , झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सतत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. ...