७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांव ...
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान ११२५ रुग्णांची भर पडली आहे. तर २५० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात आढळत आ ...
शनिवारी कोरोना तपासणीचे १५८३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२१ पॉझिटिव्ह, तर १४६२ अहवाल निगेटिव्ह आले. या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. यातील ५३३ जण जिल्ह्यातील, तर ३० जण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी ५०४ जण गृहवि ...
हत्येच्या कारणाचा शोध घेत असताना ४ मे २०१९ रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा धागा पकडून तपास सुरू झाला. त्यावरून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार (२२) रा. पुसद याच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये शेख ऐफाज याचा भाऊ शेख अरबाज याचा ...
उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी काँग्रेसशी आघाडी करीत असून, काँग्रेसच्या विरोधात लढणार आहे. शिवसेना तेथे छोट्या शेतकरी संघटनांशी युती करून स्वतंत्र लढणार आहे. गोव्यात मात्र राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले असून, ते काँग्रेसविरोधात रिंगणात ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारनजीक पोहोचली असल्याने एकूणच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४५.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी (दि. १५) एकूण १९८९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, १४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये ...
दिल्लीतील कनाॅट प्लेस येथील ऑर्डर 2.1 नावाच्या रेस्टाॅरन्टमधे बाहुबली थाली संपवण्याचं चॅलेंज ठेवलं गेलं होतं. थाळी पाहूनच धडकी भरावी इतके पदार्थ. पण एकानं हे चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्णही केलं. ...