लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव काँग्रेसची धुरा एजाज बेग यांच्या खांद्यावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव काँग्रेसची धुरा एजाज बेग यांच्या खांद्यावर

मालेगाव : शहरातील काँग्रेसचे आमदार पद भूषविलेल्या पिता-पुत्र शेख रशीद आणि आसिफ शेख यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसला एजाज बेग यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे. ...

शहा वीजकेंद्रातून नऊ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहा वीजकेंद्रातून नऊ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा

सिन्नर : तालुक्यातील शहा येथील १३२ केव्हीच्या वीजकेंद्रातून ९ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मितीकडून १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ...

हातरुडीतील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातरुडीतील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

सुरगाणा : महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी भारती तुकाराम चौधरी वय १७ रा. हातरुडी हिने (दि.२३) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पडवीमध्ये लाकडी दांड्याला फ ...

प्रखर प्रकाशामुळे नागपुरात विमान अपघाताचा धोका; विमानतळ परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रखर प्रकाशामुळे नागपुरात विमान अपघाताचा धोका; विमानतळ परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी

Nagpur News कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या तीव्र क्षमतेच्या प्रखर प्रकाशझोतामुळे नागपुरात विमान अपघात होऊ शकतो. होय, हा धोका अनेक वैमानिकांनी विमानतळ प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला आहे. ...

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा; प्रियकर फरार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा; प्रियकर फरार

Nagpur News प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला. तर, गर्भधारणेमुळेच आता या अल्पवयीन मुलीचे कसे करावे, असा प्रश्न पालकांसह पोलिसांनाही पडला आहे. ...

खळबळजनक घटना; जेलरची रिव्हॉल्वर चोरून सुनेने केला सासूचा गेम - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खळबळजनक घटना; जेलरची रिव्हॉल्वर चोरून सुनेने केला सासूचा गेम

Yawatmal News तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. ...

कोरोनाची चाचणी नाही, तरी ‘पॉझिटिव्ह’ अहवालाचा एसएमएस; नागरिकात संभ्रम व भीती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाची चाचणी नाही, तरी ‘पॉझिटिव्ह’ अहवालाचा एसएमएस; नागरिकात संभ्रम व भीती

Nagpur News कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी केली नसताना तुकडोजी चौकालगतच्या रघुजीनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा एसएमएस प्राप्त झाला आहे. ...

धक्कादायक! कुराण शिकण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा मौलवीने केला विनयभंग - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! कुराण शिकण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा मौलवीने केला विनयभंग

Wardha News कुराण शिकण्याकरिता मशीदमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मौलवीनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरालगत एका मशीदमध्ये उघडकीस आली. ...