Nagpur News कोंढाळी येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप व्यवस्थापकांच्या डोळ्यांत तिखट टाकून लुटल्याची घटना आज रात्री 8.45 वाजता कोंढाळी अमरावती मार्गावर किर्ती सॉ मिल समोर घडली. ...
५ मे २०२१ ला मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हापासून मराठा आरक्षणासमोरचा कायदेशीर पेच काही सुटत नाहीये. कोरोनामुळे मराठा आंदोलन थोड्याकाळासाठी थांबवण्यात आलं होतं पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी एल्गार पुकारलाय. आरक्षणासाठी राजे स्वत: ...
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या प्रसाद योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत आतापर्यंत ३७ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून काही कामे सुरू आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तीनाथ मंदिर दर्शन बारी दालन व मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांसाठी ...
देवळा : सात वर्ष प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप, कुटुंबाच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि ह्यव्हॅलेंटाइन डेह्णच्या पूर्वसंध्येला उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाल्यानंतर संशयित आरोपींवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News प्रेमाच्या वाटेला अडवून धरणाऱ्यांचा जोर जसजसा वाढतो आहे. तसतसा ती अडथळे पार करण्यास धजावणाऱ्यांचीही ठसन वाढत आहे. सोमवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी असेच काहासे चित्र दिसून आले. ...