लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीवर महिलाराज; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीवर महिलाराज; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजुषा बारसागडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या ललिता टेंभरे निवडून आल्या. ...

दिवसभर खुर्चीत-लॅपटॉपसमोर बसून पाय दुखतात; पायात गोळे येतात? 3 सोपे स्ट्रेचिंग; पाय होतील मोकळे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर खुर्चीत-लॅपटॉपसमोर बसून पाय दुखतात; पायात गोळे येतात? 3 सोपे स्ट्रेचिंग; पाय होतील मोकळे

दिवसभर ऑफीसच्या कामासाठी खुर्चीत बसून पाय, पाठ आणि मान दुखायला लागते. कामाच्या नादात आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ...

Dental Health : दात किडतात, दुखतात, मग महागडे उपचार...दात किडूच नयेत म्हणून करा 5 उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dental Health : दात किडतात, दुखतात, मग महागडे उपचार...दात किडूच नयेत म्हणून करा 5 उपाय

Dental Health: दात किडले आणि दुखायला लागले की आपल्याला असह्य होते, मग दातांच्या समस्येवर होणारा अमाप खर्च, त्यापेक्षा वेळीच काळजी घेतली तर.... ...

तुमच्याकडे असायलाच हवेत हे ६ हेअर केअर प्रोडक्ट्स, ५०० रूपयांत अशी घ्या केसांची काळजी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्याकडे असायलाच हवेत हे ६ हेअर केअर प्रोडक्ट्स, ५०० रूपयांत अशी घ्या केसांची काळजी

Hair care tips: केस काळेभोर, मऊ, लांबसडक आणि निरोगी रहावेत असं वाटत असेल तर पंचविशीच्या नंतर या काही गोष्टी तुमच्या हेअर केअर रुटीनचा (hair care routine) हिस्सा असल्याच पाहिजेत. ...

३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश

इमारत आणि पटांगण असले की, शाळा सुरू करता येत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. पण जिल्ह्यातील ३१ शाळा शिक्षण संचालकांनीच शोधल्या आहेत, ज्यांना शासनाने मान्यता दिली नाही. ...

टिपिकल सॅलेड-कोशिंबीर खाऊन कंटाळलात? 5 चविष्ट सॅलेड प्रकार; खा मस्त 4 हेल्दी फायदे होतील आपोआप - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टिपिकल सॅलेड-कोशिंबीर खाऊन कंटाळलात? 5 चविष्ट सॅलेड प्रकार; खा मस्त 4 हेल्दी फायदे होतील आपोआप

सॅलेड म्हणजे जेवणाआधीची टंगळमंगळ किंवा जेवणामधली साइड डिश नव्हे. सॅलेड खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच आरोग्यास महत्त्वाचे फायदे होतात. वजन कमी करण्यासं फायदेशीर  सॅलेड हे बेचव असतं हा गैरसमज असून पोषक सॅलेड तयार करण्याचे चविष्ट प्रकारही आहेत.  ...

वर्धा गर्भपात प्रकरण : आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील दस्ताऐवज ‘सील’ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील दस्ताऐवज ‘सील’

या प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

हायवेवर लुट! टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावून चालकाचा माेबाईल पळविणारे तिघे अटकेत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हायवेवर लुट! टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावून चालकाचा माेबाईल पळविणारे तिघे अटकेत

किल्लारी जवळील लातूर-बिदर महामार्गावरील घटना ...