लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा-शेडगाव मार्गावर काळीपिवळीची ट्रकला धडक; १७ प्रवासी जखमी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा-शेडगाव मार्गावर काळीपिवळीची ट्रकला धडक; १७ प्रवासी जखमी

Wardha News वर्धा येथून प्रवासी घेऊन जामच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळीने वर्धेच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला समोरासमोर धडक दिली. यात काळीपिवळीमधील तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. ...

फसवणूक झालेल्या ग्राहकांना आता मिळणार लवकरात लवकर न्याय - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फसवणूक झालेल्या ग्राहकांना आता मिळणार लवकरात लवकर न्याय

Gadchiroli News ग्राहक तक्रार निवारण मंचावरील तक्रारींचा ताण कमी करून ग्राहकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आता मध्यस्थी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. ...

नागपूर महानगरपालिका निवडणूक; भाजपच्या कुठल्याही नगरसेवकाचे तिकीट पक्के नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणूक; भाजपच्या कुठल्याही नगरसेवकाचे तिकीट पक्के नाही

Nagpur News आगामी महानगरपालिका निवडणुकांत भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कुठल्याही नगरसेवकाचे तिकीट अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. ...

नागपुरात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ‘मॉलिक्युलर लॅब’! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ‘मॉलिक्युलर लॅब’!

Nagpur News कर्करोगाचे अचूक निदान, उपचार व पूर्वानुमान करण्याकरिता आण्विक प्रयोगशाळा (मॉलिक्युलर लॅब) सुरू करण्यासाठी नागपुरात मेडिकलने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. ...

महिलांनाही होतोय हायपर टेन्शनचा त्रास; अभ्यास सांगतो ब्लडप्रेशर-हायपर टेन्शनचा धोका फक्त पुरुषांनाच नाही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनाही होतोय हायपर टेन्शनचा त्रास; अभ्यास सांगतो ब्लडप्रेशर-हायपर टेन्शनचा धोका फक्त पुरुषांनाच नाही

महिलांना पुरुषांइतकाच रक्तदाबाचा / हायपर टेन्शनचा धोका असतो हे खरं मात्र, महिला आणि पुरुषांमधील रक्तदाबाची कारणं मात्र वेगवेगळी असतात. ...

जेवणादरम्यानचा वाद गेला टोकाला; मध्यस्थी करू पाहणाऱ्या जावयाला भाल्याने भोसकले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेवणादरम्यानचा वाद गेला टोकाला; मध्यस्थी करू पाहणाऱ्या जावयाला भाल्याने भोसकले

Amravati News जेवणादरम्यान उद्भवलेल्या वादादरम्यान साल्यांनी जावयाला भाल्याने भोसकून ठार केले. वलगावस्थित सिकची रिसॉर्टमागील घुमंतू बेड्यावर २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारासही घटना घडली. ...

नागरिकांचे काय चुकले? तुम्ही कृतीत उतरा नाही तर आम्ही ‘ॲक्शन’वर येऊ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांचे काय चुकले? तुम्ही कृतीत उतरा नाही तर आम्ही ‘ॲक्शन’वर येऊ

Chandrapur News 'चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ,’ असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

रवी राणा यांना ट्रान्झिट अटकपूर्व जामीन; दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणा यांना ट्रान्झिट अटकपूर्व जामीन; दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय

Amravati News नवी दिल्ली येथील पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ...