लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महागाईचा वेलू गेला गगनावरी जनसामान्यांचे जगणे झाले कठीण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महागाईचा वेलू गेला गगनावरी जनसामान्यांचे जगणे झाले कठीण

तांत्रिक युगात मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी, इंधन दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात मागील पंधरवड्यात  वाढ ...

मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात

शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावा ...

उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस

एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता.  महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदा ...

अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला

शोध सुरू असतानाच गावाजवळच्या शेतात मीनाची चप्पल दिसली. त्यानंतर एका ठिकाणी खड्डा करून माती टाकल्याचे व त्यातून थोडी ओढणी बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे लागलीच पोलिसांना माहिती देऊन खड्ड्यातील माती काढली असता मीनाचा मृतदेह आढळला. भामरागडचे तहसीलदार अनम ...

आता जंगलात आग लावाल तर थेट तुरुंगात जावे लागेल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता जंगलात आग लावाल तर थेट तुरुंगात जावे लागेल

राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर  द्यावी, ...

‘ड्राेन’द्वारा 843 गावांतील मालमत्ता सर्वेक्षण झाले पूर्ण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘ड्राेन’द्वारा 843 गावांतील मालमत्ता सर्वेक्षण झाले पूर्ण

जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू आणि देवळी या आठ तालुक्यातील ८४३ गावांचा समावेश असून या गावातील गावठाणातील मालमत्तांचे ड्रा ...

आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती

आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   ...

बडतर्फ कर्मचारी कामावर परतू लागले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बडतर्फ कर्मचारी कामावर परतू लागले

आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर् ...