पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. ...
महावितरणच्या गोदामांमध्ये हजारो मीटर पडून असल्याचे ‘लोकमत’ शोधून काढले आहे; परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे मीटरचा साठा नसल्याचा दावा केल्याने हजारो ग्राहकांना बाजारातून चढ्या दराने मीटर खरेदी करावे लागले आहेत. ...
Nagpur News सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. ...
दुपारी त्याची प्रेयसी घरी आल्याने तो परतला. त्यानंतर ते दोघेही दस्तुरनगर स्थित घराच्या वरच्या खोलीत बसले. तेथे तिने पळून जाऊन लग्नाचा हेका धरला. माझ्या कुटुंबीयांचा होकार आहे, तू तुझ्या कुटुंबांना समजव, असे तो म्हणाला. ती मात्र ठाम राहिली. दोघांमध्य ...
चौफुलीवरून धिम्या गतीने जाणाऱ्या एसटीला भरधाव ट्रकने सुमारे पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. या धडकेनंतरही चालकाने एसटीचे संतुलन कायम ठेवत ती रस्त्याच्या खाली सुरक्षित उतरविली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार हेमंत ठाकरे प ...
जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृ ...
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर ...