लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

खरिपात शेतकऱ्यांना महागाईच्या झळा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खरिपात शेतकऱ्यांना महागाईच्या झळा

जिल्ह्यात आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी विविध बियाण्यांची मागणी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील निम्मे अधिक क्षेत्र कापसाचे असणार आहे. कापसाचे दर वाढल्याने ...

निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा

नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व राज्य शासनाच्या उर्वरित सर्व विभागांच्या (वन विभाग वगळून) नागरी भागात असलेल्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची क ...

तक्रार फेब्रुवारीत अन् कारणे दाखवा मार्चमध्ये - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तक्रार फेब्रुवारीत अन् कारणे दाखवा मार्चमध्ये

सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता व आपल्या वरिष्ठांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या १० कोटी ३१ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन केले. याची तक्रार खुद्द खासदार प्रफुल्ल पटे ...

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोंबकळतात विद्युत तारा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोंबकळतात विद्युत तारा

इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ...

बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन

नांदगाव : मार्च,एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान मिळावे, तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करावे, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी येथील बाजार समितीच्या येवला रस्त्यावरील प्रवेशद्वारापुढे ताल ...

कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींना महामार्ग कामाचे साकडे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींना महामार्ग कामाचे साकडे

मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या. ...

...अन् प्रेयसीसमक्षच ‘त्याने’ गळफास लावून घेतला! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...अन् प्रेयसीसमक्षच ‘त्याने’ गळफास लावून घेतला!

Amravati News प्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने, अगदी तिच्यासमोर प्रियकर फासावर झुलला. ...

बुद्धिझम हा जगण्याचा विचार; गगन मलिक यांची ड्रॅगन पॅलेसला भेट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धिझम हा जगण्याचा विचार; गगन मलिक यांची ड्रॅगन पॅलेसला भेट

Nagpur News प्रसिद्ध चित्रपट अभिनेते गगन मलिक यांनी नागपूरजवळच्या ड्रॅगन पॅलेसला भेट दिली. ...