पंचायत राज समितीचे एकूण २९ सदस्य आहेत. त्यापैकी अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांच्यासह २२ सदस्य गुरुवारी नागपूर जिल्हा परिषदेचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. ...
विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...
Amravati News तालिबानने पूर्णपणे ताबा मिळविल्याने अफगाणिस्तानमधील मालाची आयात व निर्यात थांबल्यामुळे मध्यंतरी अफगाणिस्तानमधून येणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून ९ फेब्रुवारीला राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणा, तीन महिला व अन्य ७ अशा एकूण ११ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३५३, १२० ब असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पैकी पाच जणांना अटक करण्यात आली, तर ...
गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंग ...
सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून ...