लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

20 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांतच लागणार ठिगळं? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :20 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांतच लागणार ठिगळं?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटरच्या रस्त्याकरिता वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला ...

भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक

कधी स्मारकाच्या तर कधी मंदिराच्या नावाखाली भाजप नेते देशातील पैसे लुटत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेना  जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपचे झाल्याचे सांगत शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी क ...

लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले

पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक ...

धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड

भाेजापूर येथील महात्मा फुले काॅलनी मधील रहिवासी चंदनलाल घरडे यांनी वसंत हुमणे यांना खासगी कामासाठी मार्च २०१५ मध्ये हातउसणे १२ लाख ५० हजार रुपये दिले हाेते. त्याबाबत करारनामाही करवून घेतला हाेता. करारनाम्यानुसार २९ जून २०१५ नंतर वेळाेवेळी रक्कम परत द ...

प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा

नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पें ...

आगाराला १७ वाहक मिळाल्यास होणार सुकर, अधिक बसेस धावणार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगाराला १७ वाहक मिळाल्यास होणार सुकर, अधिक बसेस धावणार

महामंडळाने चालकांची तजवीज केली. मात्र, वाहक नसल्याने आगारांना आता वाहकांची गरज भासत आहे. बसमध्ये चालक असून वाहक नसणे योग्य नाही, अशात आता महामंडळाने सेवानिवृत्त वाहकांना कामावर घेण्यास परवानगी दिली. अशात सेवानिवृत्तांच्या हाती बसची घंटी येणार यात शंक ...

घोटाळेबाज किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घोटाळेबाज किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

सोमय्या यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू करून सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड निधी जमा करून तो निधी राजभवनात न देता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची शंका व्यक्त होत आहे. किरीट सोमय्या या ...

बियाणी हत्येच्या निषेधार्थ ओझरला मूकमोर्चा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बियाणी हत्येच्या निषेधार्थ ओझरला मूकमोर्चा

ओझर : नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ ओझर राजस्थानी समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...