लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जय बाबाजी भक्त परिवार करणार सव्वाकोटी तास श्रमदान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जय बाबाजी भक्त परिवार करणार सव्वाकोटी तास श्रमदान

पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली. ...

लासलगावजवळ शेळी व्यापाऱ्याचा खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावजवळ शेळी व्यापाऱ्याचा खून

लासलगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक (५२) या शेळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा मृतदेह लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील देवगाव-कानळद रस्त्यावर गुरुवारी (दि. ७) दुपारी झाडाझुडपांजवळ आढळून आला. सदर व्यापाऱ् ...

पिंपळगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. ...

गिरणा नदीला उद्यापासून आवर्तन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीला उद्यापासून आवर्तन

देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी ...

देवीचामाळ येथील बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवीचामाळ येथील बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

हरसूल : पेठ तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या अतिदुर्गम भागातील देवीचामाळ येथील रहिवासी आणि नाचलोंढी शाळेत आठवीत शिकत असलेला अजय मनोहर चौधरी (वय १३) हा विद्यार्थी देवीचामाळ गावालगत असलेल्या पारुंडी दहाडावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला असता, बुधवारी (दि.६ ...

नांदगावी एक कोटी पंधरा लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी एक कोटी पंधरा लाखांची फसवणूक

नांदगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचा वादा करून एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात येथील हनुमाननगरमधील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव), व इतर साक्षीदार यांचा वि ...

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जागतिक प्रयत्नांची गरज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जागतिक प्रयत्नांची गरज

Nagpur News बुद्धगयायेथील महाबोधी महाविहाराकरिता जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...

राऊत कान टोचून गेले, पण शिवसेनेतील गटबाजीचा बाण ताणलेलाच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राऊत कान टोचून गेले, पण शिवसेनेतील गटबाजीचा बाण ताणलेलाच

Nagpur News दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नागपुरात येत आढावा घेऊन कान टोचले. मात्र, त्यानंतरही गुरुवारी राऊत यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात गटबाजीचा बाण ताणल्या गेला. ...