लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

उन्हाळ्यात जेवण जात नाही, करा तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबटगोड मेथांबा! जेवा दोन घास जास्त - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जेवण जात नाही, करा तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबटगोड मेथांबा! जेवा दोन घास जास्त

कैरीची डाळ, पन्हे, कैरीचे ताजे लोणचे म्हणजेच तक्कू असं काही ना काही आपण करतोच. याबरोबरच साखरांबा, गुळांबा, मेथांबा हे प्रकारही आवर्जून केले जातात. ...

नागपूर विद्यापीठ की 'कर्मचारी प्रायव्हेट लिमिटेड'? विद्यार्थ्यांना मनस्ताप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ की 'कर्मचारी प्रायव्हेट लिमिटेड'? विद्यार्थ्यांना मनस्ताप

कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. ...

अन् पत्नीच्या निरोप समारंभातच पतीने घेतला जगाचा निरोप - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अन् पत्नीच्या निरोप समारंभातच पतीने घेतला जगाचा निरोप

विकास महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मंचावर आपले स्थान ग्रहण केले. याच वेळी अचानक त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळले. ...

विदर्भात फेरफाराची १४ हजार प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात फेरफाराची १४ हजार प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत

शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे. ...

खरबूज आतून गोड आहे कसं ओळखाल? खरबूज खरेदी करताना 4 सोप्या टेस्ट... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खरबूज आतून गोड आहे कसं ओळखाल? खरबूज खरेदी करताना 4 सोप्या टेस्ट...

आतमध्ये पांढऱ्या रंगाचे कडक फळ असेल तर ते खायला गोड तर लागत नाहीच पण त्यातून शरीराला काहीच मिळत नाही. अशावेळी फळ तर वाया जातेच पण आपले पैसेही वाया जातात. ...

पाच दिवस होऊनही मृत तरुणीची ओळख पटली नाही; मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच दिवस होऊनही मृत तरुणीची ओळख पटली नाही; मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

हे हत्या प्रकरण आता पोलिसांसाठी मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. हा नरबळीचा प्रकार आहे का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. ...

उन्हाळ्यात एसीशिवाय बसवत नाही? मात्र सतत एसीने आरोग्याचे प्रश्न, होतात ७ त्रास - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात एसीशिवाय बसवत नाही? मात्र सतत एसीने आरोग्याचे प्रश्न, होतात ७ त्रास

सतत एसीमध्ये बसल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगत आहेत प्रसिद्ध जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे... ...

अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला

या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे. ...