अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...
राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ...
Food and Recipe: उन्हाळ्यात गरमीमुळे दही खूपच आंबट (tasty recipe from sour curd) होऊन जातं.. त्यामुळे मग अजिबातच खावं वाटत नाही.. अशा आंबटढॅण दह्यापासून करा या तेवढ्याच स्वादिष्ट, चवदार रेसिपी... ...