लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घरपट्टीत ४५ लाखांचा अपहार, महिला लिपिक निलंबित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरपट्टीत ४५ लाखांचा अपहार, महिला लिपिक निलंबित

महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे ...

राज्यपाल कोश्यारी आज नाशिक दौऱ्यावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल कोश्यारी आज नाशिक दौऱ्यावर

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही नाशकात दाखल होणार आहेत. ...

आगास खिंड येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगास खिंड येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळूनही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी थ ...

दीपक पांडेय मुंबईतच, नव्या आयुक्तांच्या चर्चा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीपक पांडेय मुंबईतच, नव्या आयुक्तांच्या चर्चा

महसूल यंत्रणेला अंगावर घेतल्यानंतर वादात सापडलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे मुंबईत एका शासकीय कामासाठी गेल्यानंतर शुक्रवारी (दि.८) दिवसभर तेथेच होते. मंत्रिमंडळातील नाराजीनंतर मात्र त्यांच्या बदलीच्या चर्चेने वेग धरला असून मकरंद रानडे यांच्यासह अन् ...

शेतकरी संघटनांची शिखर परिषद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनांची शिखर परिषद

शेतकरी संघटनेची शिखर परिषद नुकतीच आडगाव येथे राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेत समन्वयक समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी दिली. ...

येवल्यात गोमांस भरलेले वाहन पेटवले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात गोमांस भरलेले वाहन पेटवले

येवला येथील फत्तेबुरूज नाक्यावर शुक्रवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गोमांसने भरलेले पिकअप वाहन नागरिकांनी पेटून दिल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...

राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान

Nagpur News गुन्हे नियंत्रणासह विविध पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून नागपूर पोलिसांनी राज्यात सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान मिळवला. ...

महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद; पंधरा तासात केली सिनेस्टाईलने अटक - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद; पंधरा तासात केली सिनेस्टाईलने अटक

Wardha News मध्यरात्री प्रवास करणाऱ्या कारची चाके पंक्चर करून लुटणाऱ्या टोळीला वर्धा पोलिसांनी अवघ्या १५ तासात सिनेस्टाईलने माहूरगड येथे ताब्यात घेतले. ...