शिरजगाव बंड येथील शाळा दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर हा कामात बदल करण्यात आला. यासंबंधात जबाबदारी निश्चित करुन कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळा दुरुस्ती व नवीन शाळा बांधकामासंदर्भात शिक्षण विभागाच्या यादीनुसार जि.प. सर्व साधारण सभेत घेण् ...
तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने ...
चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर् ...
जनतेने निवडून तर दिले. अधिकारी मात्र मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेत बसायचा सन्मानही कुणी देत नाही. आता सत्तास्थापनेवरून सर्वच सदस्य आक्रमक आहेत; परंतु आपला आक्रमकपणा दाखवायची सोय नाही. कोण कुणाबरोबर बसेल याची अद्यापही खात्री नाही. त्यामुळे नेत्याला नार ...
नवरगाव येथील जीवन पराते हे दुचाकीने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाइकांना देत परत कूरखेडा - वडसा मार्गाने स्वगावाकडे जात हाेते. दरम्यान, आंधळी येथून विटा भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ३३ - व्ही १७४९) हा आंधळी फाट ...
हत्येनंतर मीनाचा मृतदेह लपविताना आरोपी अविनाशने मृतदेह गाडल्यानंतर खड्डा केल्याचे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. वरून गवतही टाकले होते. मीनाचा मृतदेह आता कोणाला सापडणारच नाही अशा विश्वासाने आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होता. पण कुत्र्यां ...
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव शाळेवर पडल्याने शाळेची ही आर्थिक परिस्थिती खालावली. हा तोटा भरून काढण्यासाठी काही शाळांनी शुल्क अधिनियम कायद्यानुसार पुढील वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे तर त्यातच काही शाळांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे कारण देऊन स् ...