लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शोधून झाले घामाघूम, बेपत्ता फलक काही मिळेना...! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शोधून झाले घामाघूम, बेपत्ता फलक काही मिळेना...!

बेफिकीर वृत्तीमुळे गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दर्शविणारा फलकच बेपत्ता झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ...

मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

Social Viral: साेशल मिडियावर सध्या ही एका लग्नाची अनोखी गोष्ट चांगलीच व्हायरल (viral story of a marriage) झाली आहे... कुणाकुणाला ही नवी प्रथा जाम आवडली तर कुणी यावर भरपूर तोंडसुख घेतले... ...

रोज रात्री करा फक्त 2 गोष्टी, लागेल निवांत गाढ झोप! सकाळी एकदम मस्त फ्रेश - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री करा फक्त 2 गोष्टी, लागेल निवांत गाढ झोप! सकाळी एकदम मस्त फ्रेश

जीवनशैलीतील काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपले मनाचे आणि शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते. गाढ झोप येण्यासाठी काय करायला हवे याविषयी... ...

ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा

काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले. ...

६० लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली; रब्बीतील धान खरेदी येणार अडचणीत - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :६० लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली; रब्बीतील धान खरेदी येणार अडचणीत

मागील तीन महिन्यांपासून राईस मिलर्सकडून भरडाईसाठी धानाची उचल केली जात नसल्याने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जवळपास ६० लाख क्विंटल धान गोदामामध्ये तसाच पडून आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत ! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत !

ऑनलाईन संकेतस्थळावर सोनोग्राफी संदर्भात भरलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. ...

विद्यार्थ्याच्या घशात अडकले बाटलीचे झाकण, शिक्षिकेने प्रसंगावधान दाखवत वाचवले मुलाचे प्राण; पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विद्यार्थ्याच्या घशात अडकले बाटलीचे झाकण, शिक्षिकेने प्रसंगावधान दाखवत वाचवले मुलाचे प्राण; पाहा व्हिडिओ

मुले काय उद्योग करतील याचा नेम नाही, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून बाहेर काढणाऱ्या या शिक्षिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच... ...

लोडशेडींगने त्रस्त ग्राहकांवर आता सिक्युरिटी डिपॉझिटचा भार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोडशेडींगने त्रस्त ग्राहकांवर आता सिक्युरिटी डिपॉझिटचा भार

महावितरणने काही ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटचे (सुरक्षा ठेव) बिलही पाठवले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार बसला आहे. ...