लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मृताच्या नावाने अर्ज व सह्या करून युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृताच्या नावाने अर्ज व सह्या करून युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीत राहणाऱ्या विकास हरेश्वर पाटील यांच्या फिर्यादी वरून गुरुवार १४ एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

विहिरीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू; सारोळाबद्धी येथील घटना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू; सारोळाबद्धी येथील घटना

दोघे मृत कामगार आष्टी तालुक्यातील ...

मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी

Gadchiroli News गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी दोनच नाही तर तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. ...

राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

जवळपास ६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...

Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Summer Special: काही फळांची सालं (fruit peels) देखील अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे फळं खायची आणि सालं फेकायची असं किमान उन्हाळ्यात तरी करू नका. ...

अडीच वर्षांनंतर 'ती' बेडवरून उठून चालायला लागली! ‘एम्स’च्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच वर्षांनंतर 'ती' बेडवरून उठून चालायला लागली! ‘एम्स’च्या प्रयत्नांना यश

Nagpur News गुडघ्यातील वेदनेमुळे एका महिलेला तब्बल अडीच वर्षे बिछान्यावरच खिळून रहावे लागले होते. तिच्यावर नागपुरातील एम्समध्ये यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ती पुन्हा चालू शकली. ...

नागपूरकर मनोज पांडे यांच्या लष्करप्रमुखपदी निवडीमुळे सैन्याची धुरा परत महाराष्ट्राच्या हाती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर मनोज पांडे यांच्या लष्करप्रमुखपदी निवडीमुळे सैन्याची धुरा परत महाराष्ट्राच्या हाती

Nagpur News नवनियुक्त लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या रुपाने भारतीय लष्कराची धुरा परत एकदा मूळच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्याच्या हाती येत आहे. ...

सुपारी किलर भरत एडके याला अटक; तिघांचा केला होता खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपारी किलर भरत एडके याला अटक; तिघांचा केला होता खून

एडकेवर मीरारोड, भाईंदर, पुणे, नगरमध्ये १० गुन्हे ...