लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

मूल सांभाळण्यासाठी बाॅलिवूड हाॅलिवूडचे कलाकार नॅनींना पगारापोटी मोजतात लाखो रुपये..करिना-ॲंजेलिना नॅनींना किती पगार देतात हे माहिती आहे का? ...

जमिनीचा व्यवहार ठरला वादग्रस्त; १८.२२ कोटींची फसवणूक, पिता-पुत्रासह पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जमिनीचा व्यवहार ठरला वादग्रस्त; १८.२२ कोटींची फसवणूक, पिता-पुत्रासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

आरोपींमध्ये सर्वच्या सर्व ‘बहुचर्चित’ असल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

Skin Care With Kesar: पिंपल्स आणि डाग होतील गायब - चेहरा होईल स्वच्छ, केशराच्या काडीची पाहा जादू.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care With Kesar: पिंपल्स आणि डाग होतील गायब - चेहरा होईल स्वच्छ, केशराच्या काडीची पाहा जादू..

How To Use Saffron for Skin: पिंपल्स आणि त्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग (pimples and acne) कमी करायचे असतील तर केशराच्या काडीची जादू एकदा बघाच..(skin care tips) ...

वनविभागात वनाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा बोजवारा; प्रभारीवर कामकाज - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात वनाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा बोजवारा; प्रभारीवर कामकाज

मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे. ...

"गडचिरोलीतील जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य, राहणीमानासाठी प्राधान्याने कार्य करू" - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"गडचिरोलीतील जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य, राहणीमानासाठी प्राधान्याने कार्य करू"

गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. ...

प्रिटी झिंटा म्हणते, ''पुन्हा नव्याने जिममध्ये येणं अमेझिंग आहे!"- जिममध्ये येताच केलं असं वर्कआऊट.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रिटी झिंटा म्हणते, ''पुन्हा नव्याने जिममध्ये येणं अमेझिंग आहे!"- जिममध्ये येताच केलं असं वर्कआऊट..

Weight Loss Workout: खूप दिवसांनी जीममध्ये गेल्यावर नेमकं कोणतं वर्कआऊट करून व्यायामाची सुरुवात करावी, अशा विचारात असाल, तर प्रिटी झिंटाचा (Preity Zinta) हा व्हायरल व्हिडिओ बघाच.. ...

काळजी घ्या! पारा ४५ अंशापार; विदर्भात २ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळजी घ्या! पारा ४५ अंशापार; विदर्भात २ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...

Summer Hair Care Tips : कडक उन्हाळ्यामुळे केसांची रया झाली? भर उन्हातही केस मुलायम, चमकदार ठेवायचे तर करा फक्त ४ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Hair Care Tips : कडक उन्हाळ्यामुळे केसांची रया झाली? भर उन्हातही केस मुलायम, चमकदार ठेवायचे तर करा फक्त ४ गोष्टी

Summer Hair Care Tips : उन्हाळ्यातही केस गळू नयेत आणि वाढावेत असे वाटत असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. ...