लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

लाच प्रकरणातील आरोपीने घेतली थेट तलावात उडी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाच प्रकरणातील आरोपीने घेतली थेट तलावात उडी

लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत् ...

ओबीसींसाठी बाबासाहेबांनी केला हाेता पदाचा त्याग - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओबीसींसाठी बाबासाहेबांनी केला हाेता पदाचा त्याग

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विश्वगुरु होते. त्यांनी दीन, दलित, शोषित, पीडितांसाठीच नव्हे तर देश कल्याणासाठी सर्व व्यापकतने कार्य केले आहे. ओ.बी.सी.ची जनगणना होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.परंतु ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी कायदामंत्री पदाचा त्याग ...

महापुरुषांना अभिवादन करून ते चढले बाेहल्यावर - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महापुरुषांना अभिवादन करून ते चढले बाेहल्यावर

पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प ...

पोलिसांच्या जाळ्यात फसण्याच्या भीतीपोटी ‘नराधमा’ने केला ‘ती’चा गेम! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांच्या जाळ्यात फसण्याच्या भीतीपोटी ‘नराधमा’ने केला ‘ती’चा गेम!

आराेपी सतीश जोगे याने अवघ्या १४ वर्षीय मुलीला विवस्त्र करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना २१ रोजी उजेडात आली होती. सेवाग्राम पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकून पोलीस कोठडी मिळविली. कोठडीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे प ...

अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड

प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपे ...

वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले

शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्ति ...

भाजप आमदार, शिवसेना जिल्हाध्यक्षात झाली बाचाबाची - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजप आमदार, शिवसेना जिल्हाध्यक्षात झाली बाचाबाची

हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद सा ...

परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का?

यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण ...