लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मोठी बातमी; नरोळेंचा राजीनामा मात्र देशमुखांवरील अविश्वास ठरावाच्या सहीला टाळाटाळ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; नरोळेंचा राजीनामा मात्र देशमुखांवरील अविश्वास ठरावाच्या सहीला टाळाटाळ!

म्हेत्रेंकडे पत्र सादर : सोलापूर बाजार समितीतील राजकीय घडामोडींना वेग ...

पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात

Commissioner of Police Aurangabad News : पोलीस आयुक्त इमारतीचे व परिसराचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ...

विद्यापीठाचे ‘मिशन नॅक’, रंगीत तालमीवर भर; ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे आव्हान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाचे ‘मिशन नॅक’, रंगीत तालमीवर भर; ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे आव्हान

Nagpur News सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कधीही ‘नॅक’चा चमू विद्यापीठाला भेट देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व लक्ष ‘नॅक’वर केंद्रित झाले आहे. ...

धक्कादायक; आधी लिंक आली.. दोनशे रुपये भरले; नंतर खात्यातून पावणेदोन लाख गेले ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; आधी लिंक आली.. दोनशे रुपये भरले; नंतर खात्यातून पावणेदोन लाख गेले !

सोलापूर : तरुणाचा विश्वास संपादन करून त्याला एक लिंक देऊन त्यात दोनशे रुपये भरण्यास सांगितले नंतर, बँक खात्यातून एक ... ...

 तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली...

Nagpur News पंजावर साडेतीन किलोचा ट्युमर घेऊन वेदनेसह जगणाऱ्या एका कुत्र्यावर त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया केली. ...

'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद

नागपूर शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ...

भिशीतील गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लावला कोट्यवधींचा चुना... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिशीतील गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लावला कोट्यवधींचा चुना...

भिसीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने इतवारीतील एका कॉस्मेटिक व्यापाऱ्याने कोट्यवधींनी फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली आहे. ...

केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Corona Vaccine : ९ हजार ६१२ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही.  ...