लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

Khamgaon News : शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही. ...

भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले

Bhogle automotive attack case in Aurangabad : भाेगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या मेहुण्यांसह रिपब्लिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला ...

दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ढेपाळला! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ढेपाळला!

Khamgaon News : रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही दुसरे दुय्यम निबंधक रुजू झालेले नाहीत. ...

वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली

Forest department News : चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा दावा सामाजिक वनिकरण विभागाने केला आहे. ...

बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

Nagpur News गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर

Industry in Buldana district : केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे. ...

दिलासादायक; गोंदिया जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिलासादायक; गोंदिया जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. ...

गरज सरो वैद्य मरो; २५० कंत्राटी कर्मचारी केले कमी! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गरज सरो वैद्य मरो; २५० कंत्राटी कर्मचारी केले कमी!

Akola News : सुमारे २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. ...