लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घातक शस्त्रे बाळगळ्याप्रकरणी चार तरुणांना अटक; एक तलवार व तीन कोयते जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घातक शस्त्रे बाळगळ्याप्रकरणी चार तरुणांना अटक; एक तलवार व तीन कोयते जप्त

पोलीस सह आयुक्त कार्यालयाचा शस्त्रे बाळगण्यास बंदी हा आदेश भंग केला ...

समिधाचं खणाचं मंगळसूत्र, नवा खणखणीत ट्रेण्ड! फॅशनेबल शॉपिंग लिस्टमध्ये अजून एक ट्रेंडी पर्याय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समिधाचं खणाचं मंगळसूत्र, नवा खणखणीत ट्रेण्ड! फॅशनेबल शॉपिंग लिस्टमध्ये अजून एक ट्रेंडी पर्याय

खणाची साडी झाली, कानातले झाले, अगदी खणाचे तोरण टाकून घरही सजवले. आता खणाच्या मंगळसूत्राचा ट्रेण्ड पुन्हा येऊ पाहतोय..  ...

थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार

Firing in Nanded : रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील तिघांनी घरासमोरून केला गोळीबार ...

यवतमाळात प्रकल्पग्रस्ताकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात प्रकल्पग्रस्ताकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

उमरखेड तालुक्यातील अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने एका संतप्त शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...

विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर

Nagpur News इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून वृक्षगणनेबाबत चालढकल; रयत विद्यार्थी परिषदेचे झाडावर बसून आंदोलन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून वृक्षगणनेबाबत चालढकल; रयत विद्यार्थी परिषदेचे झाडावर बसून आंदोलन

वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सतत चालढकल केली जात आहे ...

आतापर्यंत आलेले पैसे खड्ड्यात, नवे पैसे येईपर्यंत सोलापूर शहर खड्ड्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आतापर्यंत आलेले पैसे खड्ड्यात, नवे पैसे येईपर्यंत सोलापूर शहर खड्ड्यात

स्मार्ट सिटीच्या बैठकीची प्रतीक्षा : तरतूद झाली तरच नागरिकांचा त्रास कमी हाेणार ...

‘राजा’ला असाही निरोप; प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून काढली श्वानाची अंत्ययात्रा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘राजा’ला असाही निरोप; प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून काढली श्वानाची अंत्ययात्रा

सोलापूर : बाळेतील जोशी गल्लीमध्ये जन्मल्यापासून राहणारा राजा या श्वानाचे अपघातानंतर निधन झाले. त्याच्यावरील प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून अंत्ययात्रा काढली. ... ...